Ticker

6/recent/ticker-posts

पोलीस भरती २०२१ च्या संकेतस्थळावर तृतीयपंथातील व्यक्तीसाठी पर्याय उपलब्ध करून देण्याबाबत



सिद्धार्थ डोंगरे विशेष प्रतिनिधी महा.चित्रा न्युज मो.9921927894


वर्धा :- पोलीस भरती २०२१ मध्ये मा . उच्च न्यायालय , बॉम्बे यांनी तृतीयपंथातील व्यक्तीसाठी पर्याय उपलब्ध करुन देण्याबाबत दिनांक ९ डिसेंबर २०२२ रोजी झालेल्या सुनावणीमध्ये आदेश दिलेले आहेत . त्यानुसार पोलीस भरती २०२१ मध्ये policerecruitment २०२२.mahait.org या संकेतस्थळावर तृतीयपंथातील व्यक्तीसाठी पर्याय उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे . सदरचा पर्याय पोलीस शिपाई व पोलीस शिपाई चालक या पदासाठी दिनांक १३.१२.२०२२ पासून उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या