चंद्रशेखर पाटील आतनूरकर
यांची माहिती
चंद्रशेखर वाघमारे पपु निवळीकर संपादक महा चित्रा न्युज मो.८८८८११७९७५
लातूर -: जळकोट तालुका हा डोगरी तालुका म्हणून ओळखला जातो या तालुक्यात जवळ पास एकूण 47 गावे आहेत या जळकोट तालुक्याची निर्मिती झाल्यापासून अनेक नेतृत्व तयार झाले अनेक आमदार ही होऊन गेले हा तालुका तसातर उदगीर जळकोट मतदारसंघ म्हणून ओळखला जातो या जळकोट तालुक्यात सतत दुष्काळ असायचा त्यामुळे शेतकर्यांचे दरडोई उत्पन्नात तसे कमीच असायचे त्याच बरोबर दळण वळणाची साधनेही कमीच होती व खेडो पाड्यात गावो गावी रस्तेही चागली न्हवती खड्यात रस्ते का रस्त्यात खडे हेच कळन्यास मार्ग न्हवता महाराष्ट्र राज्याचे मा मुख्यमंत्री आदरणीय कै विलासराव देशमुख साहेब यांच्या निधना नंतर जळकोट तालुक्याच्या विकासाकडे कोणत्याही नेत्याने लक्ष दिले नाही जळकोट तालुक्यातील जनतेचा वापर फक्त मतदाना पुरताच वेळी वेळी करण्यात आला पण 2019 / 20 ला विधानसभे च्या निवडणुका झाल्या आणि उदगीर जळकोट मतदारसंघातील सर्व जनतेनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार श्री संजयजी बनसोडे साहेब यांच्या वर विश्वास टाकला आणि बनसोडे साहेब आमदार झाले व आमदार संजय बनसोडे साहेब यांची निष्ठा यांची पक्ष वाढीसाठी असलेले तळमळ मेहनत पाहून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वेसरव्हा आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आ बनसोडे साहेब यांना महाराष्ट्राच्या महत्वाच्या आठ खात्याचे राज्यमंत्री पद भाल केले आणि उदगीर जळकोट मतदारसंघाचे भाग्य उजाळले मा गृहराज्यमंत्री आ संजय भाऊ बनसोडे साहेब यांनी उदगीर तालुक्याबरोबर जळकोट तालुक्याच्या विकास कामास भरगोस असा निधी मंजूर करून दिला आमदार साहेबांनी जळकोट चा तर विकास केलाच मग ते तहसील साठी नवीन ईमारत असेल किंवा क्रीडा संकुलन असेल व शासकीय विश्रामगृह असेल त्याचबरोबर जळकोट मधील अंतर्गत रस्ते असतील जळकोटच्या पाण्याचा प्रश्न असेल असे अनेक विकासाची कामे आदरणीय मा गृहराज्यमंत्री आमदार संजयजी बनसोडे साहेब यांनी केले आहेत त्याच बरोबर जळकोट तालुक्यातील ग्रामीण भागात मा गृहराज्यमंत्री आ संजय भाऊ बनसोडे साहेब यांनी मूलभूत योजने अंतर्गत 2515 योजने अंतर्गत किंव्हा स्वतःच्या आमदार निधी च्या माध्यमातून असेल प्रतेक गावात सिसिरोड फेवर ब्लॉक चा रोड समशान भूमी जिल्हा परिषद च्या शाळेस संरक्षण भिंत समशान भूमी संरक्षण भिंत नवीन नाल्या जलजीवन अंतर्गत पाईपलाईन अशी अनेक विकासाची कामे मा गृहराज्यमंत्री आ संजय भाऊ बनसोडे साहेब यांनी केली आहेत आणि चालू सुद्धा आहेत तसेच नदीवरील मोठे मोठे पुल असतील उदा आत्नुर च्या तेरु नदीवर पूल त्याच बरोबर जळकोट तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांचा एक सतत भेडसावणारा प्रश्न होता तो म्हणजे शेतीसाठी लागणाऱ्या पाण्याचा प्रश्न मा गृहराज्यमंत्री यांनी लक्ष घालून मा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब व मा मंत्री जयवंतराव जी पाटील साहेब यांच्या लक्ष्यात आणून देऊन सतत पाठ पुरावा करून तेरु नदीवरील 7 बॅरेजेस ना मंजुरी मिळून घेतली व त्या कामास सुरुवात ही झाली या बॅरजेस मुळे जळकोट तालुक्यातील पाणी प्रश्न कायमचाच सुटणार आहे व ज्या जळकोट तालुक्यात दुष्काळी तालुका म्हणून ओळखले जात होते ते नाव आता कायम चेच पुसले जाईल व जळकोट तालुक्यात हरित क्रांती झाल्या शिवाय राहणार नाही अश्या पद्धतीने जळकोट तालुक्याच्या विकास कामा साठी मा गृहराज्यमंत्री आ संजय भाऊ बनसोडे साहेब यांनी 700 कोटी रु निधी मंजूर करून आणलेला आहे आणि हे आमदार संजय बनसोडे साहेब यांच्या मुळेच शक्य झाले आहे म्हणूनच तळा गाळतील सर्व सामान्य जनता म्हणत असते की संजय भाऊ बनसोडे साहेब यांच्या सारखा आमदार उदगीर जळकोट मतदारसंघास लाभणे म्हणजे मतदार संघाचे भाग्यच


0 टिप्पण्या