Ticker

6/recent/ticker-posts

भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्षमा. चंद्रशेखर बावनकुळे यांचा परभणी येथेदि 13 डिसेंबर रोजी देशपीता लहुजी साळवे यांच्या पुतळ्यास अभिवादन व

मातंग समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यासाठी 
मातंग समाज संवाद बैठक

चंद्रशेखर वाघमारे पपु निवळीकर संपादक महा चित्रा न्युज मो.८८८८११७९७५

परभणी -: समाजातील कर्मचारी,अधिकारी, विद्यार्थी,मजदूर, गायरानधारक, हमाल, तरुण, महिला, कामगार यासह सर्व समाज बांधवाना कळविण्यात येते की भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष मा.आ. चंद्रशेखरजी बावनकुळे हे मातंग समाजाच्या अनेक प्रलंबित मागण्या संदर्भात समाजाशी संवाद साधण्यासाठी व देशपीता लहुजी साळवे यांना अभिवादन करण्यासाठी दि 13 डिसेंबर रोजी परभणी येत आहेत कदाचीत जिल्ह्याच्या इतिहासात पहिल्यांदाच एका सत्ताधारी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आपल्या वस्तीमध्ये येऊन समाजाच्या अडी, अडचणी व मागण्या संदर्भात संवाद साधणार आहेत

म्हूणन समाजातील सर्वच पक्ष, संघटना, व समाज बांधवानी आपल्या क्षेत्रातील विविध मागण्या संदर्भात या संवाद बैठकीत चर्चा होणार आहे व त्या सोडविण्यासाठी स्वतः सत्ताधारी पक्षाचे म्हणजेच भाजपाचे प्रदेशाध्यक्ष मा.चंद्रशेखरची बावनकुळे हे प्रयत्न करणार आहेत म्हणून सर्व समाज बांधवानी या संवाद बैठकीत जास्तीत जास्त संख्यने उपस्थित रहावे असे आव्हान या बैठकीचे आयोजक मा राधाजी शेळके
प्रदेश सचिव भा.ज. पा (अ.जा) महाराष्ट्र यांनी केले आहे

दि: 13 डिसेंबर
स्थळ: लहुजी साळवे सभागृह
लहुजी नगर परभणी

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या