रुपाली मेश्राम कार्य.संपादिका चित्रा न्युज मो.९५५२०७३५१५
नाशिक - सोमवार 23 जानेवारी 2023 रोजी मुंबई येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व ऍड. बाळासाहेब आंबेडकर यांनी शिवसेना व वंचित बहुजन आघाडीच्या ऐतिहासिक युतीची घोषणा केली.
त्या निमित्ताने नाशिक जिल्हा वंचित बहुजन आघाडीच्या कार्यालयासमोर जिल्हाध्यक्ष पवनभाऊ पवार व शिवसेनेचे माजी मंत्री बबननाना घोलप यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा करून एकमेकांना पेढे भरून आनंद व्यक्त केल. याप्रसंगी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


0 टिप्पण्या