जिल्हा प्रतिनिधी भंडारा
भवन लिल्हारे मो.नं.९३७३४७२८४७
भंडारा :- भंडारा जिल्हा मोहाडी तालुक्यातील मौजा खुटसावरी येथे दिनांक 23 24 व 25 जानेवारी 2023 रोज सोमवार मंगळवार बुधवार ला तीन दिवसीय वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला.कार्यक्रमाचे उद्घाटक मा. श्री अरविंद कुमार (चीफ मॅनेजर एसबीआय भंडारा )कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.श्री वैद्यनाथजी बागडे (सेवानिवृत्त राऊंड ऑफिसर भंडारा) हे होते.
उद्घाटक भाषणात मुलांना संबोधीत करताना त्यांनी जिद्द , आत्मविश्वास,चिकाटी,विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास साधण्याच्या दृष्टीने हा वार्षिक स्नेहसंमेलन आयोजित करण्यात येत असतोय ,हेल्थ इज वेल्थ 'शरीर हीच संपत्ती आहे.मोबाईलचा सदुपयोग आणि त्याच्या दुरुपयोग काय आणि कसा ? असतो यावर मार्गदर्शन केले.तर अध्यक्षीय भाषणात मा.वैजनाथ जी बागडे सर यांनी संपूर्ण विद्यार्थ्यांना आपल्या वाणीतून बोध अमृत पाजतानाआई ही आपली सगळ्यात प्रथम गुरू असते. यावर मार्गदर्शन केलं ,मुलांच्या सर्वांगीण विकास कसा साधता येईल यावर सुद्धा बोध अमृत पाजला. मा. दिनदयालजी दमाहे प्राध्यापक यांनीआपल्या अमृतवाणीतून मुलांना शिक्षण म्हणजे काय ? शिक्षणाची गरज'आणि आपला विकास कसा साधता येईल यावर मार्गदर्शन केले.
मा.भवन भाऊ लिल्हारे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मांडे सर यांनी आपल्या बोध अमृतवाणीतून शिक्षक म्हणजे काय ? शाळा व्यवस्थापन समितीचे कार्य काय ? शाळा विकास आराखडा काय ?पालकांचे कर्तव्य काय ? शारीरिक शिक्षण काय ? शिक्षणाचा अधिकार काय ?पालक कसे जागृत होईल यावर मार्गदर्शन केले. श्री. बंडूभाऊ पशिने यांनी मार्गदर्शन करताना एकता व अनेकता ची सक्ती काय ? शासनाची काही आर्थिक अधिकार काय ? पालकांचे कर्तव्य काय ? या विषयावर मार्गदर्शन केले. ह्यावेळी
या वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजक मा. श्री राजेशजी दमाहे ( अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती ) मा. श्री अनिलजी गयगये (सचीव शाळा व्यवस्थापन समिती ) मा. श्री. विजयजी दमाहे ( उपाध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती ) मा. श्री भोंदूजी बशिने ( सदस्य )दामोदर बावणे, अरविंद लिल्हारे ,विजय बसीने, सौ. भारती बिरनवार, सौ. संगीता बावणे ' सौ. कविता शेंदरे, सौ वैशाली बांते ' सौ बबिता दमाहे, श्री राजेंद्रजी डोये, श्री संकेतजी गायधने, कु. प्रतिज्ञा दमाहे, माता पालक संघ :- श्री. अनिल गयगये ( अध्यक्ष ) सौ. रिना लिल्हारे ( उपाध्यक्ष ) सौ. प्रभा सिहोरे ' सौ. पिंकी लिल्हारे ' सौ. प्रतिभा बिरनवार ' सौ. प्रतिमा गायधने ' कु. अनिता गोमासे (सचिव) शिक्षक पालक संघ :- श्री. अनिल गयगये (अध्यक्ष ) श्री. घनश्याम वैद्य (उपाध्यक्ष ) श्री.सुनील बशिने 'श्री महादेव लिल्हारे, श्री जयपाल दमाहे, श्री राजेश लिल्हारे , श्री राजेंद्र डोये ( सचिव ) अंगणवाडी सेविका :- सौ.वंदनाताई पशिने, सौ. खुशबूताई राजाभोज, सौ. रंजूताई दमाहे ( मदतनिस ) श्रीमती वच्छला बाई बशिने, सौ. मिनाताई सिहोरे, ( शा. पो. आ. स्वयंपाकी )उपस्थित होते.
प्रमुख अतिथी :- मा. बंडूभाऊ पशिने ( माझी पं.स. सदस्य ) श्री. देवदासजी लिल्हारे ( माझी सरपंच ) सौ. त्रिशुलाबाई दमाहे ( माझी सरपंच ) श्री.अनिल जी बिरणवार ( माझी उपसरपंच ) श्री.बिरनजी दमाहे( अध्यक्ष तं. मु.स. )श्री.नरेश जी बिरणवार ( अध्यक्ष वि. वि.का. सह. सो. ) श्री.प्रीतमजी दमाहे ( अध्यक्ष राणी अवंतीबाई सार्वजनिक वाचनालय ) श्री.लक्ष्मणजी सिहोरे (सा. कार्यकर्ता ) श्री. विजयजी पशिने (सा. कार्यकर्ता ) श्री. इस्तारीजी धांडे (प्रतिष्ठित नागरिक ) श्री.संतोष लिल्हारे ( अध्यक्ष ह. दे.पं. कमिटी ) श्री.उमेशजी दमाहे(सा. कार्यकर्ता ) श्री.दीनदयालजी दमाहे (प्राध्यापक नवनीत हायस्कूल खमारी बुज.) सौ.सायत्राताई दमाहे ( आशा वर्कर ) श्री. भवनभाऊ लिल्हारे (पत्रकार )यावेळी उपस्थित होते.आभार प्रदर्शन मा. विजयजी दमाहे ( शा.व्य .समिती उपाध्यक्ष )यांनी केले.यावेळी समस्त खुटसावरी ग्रामवासी उपस्थित होते.


0 टिप्पण्या