Ticker

6/recent/ticker-posts

प्रांताध्यक्ष माननीय आमदार श्री नानाभाऊ पटोले जी (अध्यक्ष,महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी) यांचा मंगळवार दिनांक 07-02-2023 चा नियोजित दौरा व कार्यक्रम.

भवन लिल्हारे भंडारा जिल्हा प्रतिनिधी मो.नं.9373472847

भडारा :- मा. नानाभाऊ पटोले (अध्यक्ष ' महाराष्ट प्रदेश कॉग्रेस कमिटीचा नियोजीत दौरा  साकोली, सेंदूरवाफा , सानगडी , मासळ , अड्याळ, येथे नियोजीत दौरा घेण्यात येणार आहे. तरीपण या नियोजीत दौऱ्यावर जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे अशी विनंती मा. पटोले साहेबांनी कार्यकर्त्यांना केले आहे.

1) *सकाळी 11:00 वाजता=* नवीन पंचायत समितीच्या इमारतीच्या लोकार्पन सोहळ्यास उपस्थिती.. 
*स्थळ-* गडकुंभली रोड साकोली जि. भंडारा.


2) *दुपारी 01:00 वाजता=* कोहळी समाज सभागृहाचा लोकार्पण सोहळा व नवीन विस्तारीत कामाच्या भूमिपूजन व सत्कार सोहळ्यास उपस्थिती.. 
*स्थळ-* जगत मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या मागे सेंदूरवाफा ता.साकोली जि.भंडारा.


 3) *दुपारी 02:00 वाजता=* गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त भागवत सप्ताह भेट व नविन सभागृहाचा लोकार्पण सोहळ्यास उपस्थिती..
*स्थळ-* गजानन महाराज मंदिर, सांनगडी ता.साकोली जि.भंडारा.


4) *सायंकाळी 05:00 वाजता =* मासळ येथे बैलांचा जंगी इनामी शंकर पटाच्या बक्षीस वितरण सोहळ्यास उपस्थिती..
*स्थळ-* मासळ ता.लाखांदूर जि.भंडारा.


5) *सायंकाळी 07:00 वाजता =* श्री. मुनिर शेख यांच्याकडील विवाह सोहळ्यास उपस्थिती..
*स्थळ-* आठवण लॉन,अड्याळ ता.पवनी जि.भंडारा..

✍️ *मा.नानाभाऊ पटोले यांचे कार्यालय*✍️

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या