मिलिंद गायकवाड उपसंपादक महा, चित्रा न्यूज मो,9860179256
उस्मानाबाद :- दिनांक 4 फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त शिवनेरी
किल्ल्यावर हिंदवी स्वराज्य महोत्सवाचे आयोजन केल्याबद्दल शिंदे-फडणवीस सरकारचे मनःपूर्वक अभिनंदन
सदरील महोत्सव दि.१७/०२/२०२३ ते दि.२१/०२/२०२३ फेब्रुवारी पर्यंत साजरा होणार आहे. हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याबद्दल
मुख्यमंत्री ना.श्री.एकनाथजी शिंदे साहेब व उपमुख्यमंत्री ना.श्री.देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचे आभार..
0 टिप्पण्या