अणदूर ग्रामसेवक व ग्रामपंचायतीच्या लोकांन वर कायदेशीर कारवाई करुन गुन्हे दाखल करा अपंग (76) टक्के महिलेचे जिलाधिकारी यांच्या कडे निवेदनाद्वारे मागणी
मिलिंद गायकवाड उपसंपादक महा , चित्रा न्यूज मो , 9860179256
उस्मानाबाद :- 3 फेब्रुवारी तुळजापूर तालुक्यातील मौजे अणदूर येथील सौ मंदाकिनी बालाजी घुगे अपंग 76 टक्के या महिलेने घरकुलाचा प्रस्ताव अनेक वर्षांपासून देऊन आणि दिनांक 2 / 1 /2023 रोजी उपोषण ही केलं आहे त्या उपोषणाला अणदूर ग्रामपंचायत चे ग्रामविकास अधिकारी देविदास चव्हाण व ग्रामपंचायतीने उपोषण मागे घेण्याची विनंती करुन लेखी स्वरूपात आश्वासन सौ मंदाकिनी बालाजी घुगे यांना तुम्हाला दिनांक 26 / 1 / 2023 पर्यंत कोणत्याही परिस्थितीत तुमचा प्रस्ताव मंजूर करून तुम्हाला घरकुल देण्यात येईल असे लेखी पत्र दिले होते परंतू ते आश्वासन अपंग महिलेला खोटे आश्वासन देऊन व अपंग महिले वरती अन्याय करुन लेखी देणारे ग्रामसेवक व ग्रामपंचायत चा हा अपंग महिलेवर मोठा अन्याय हाच ग्रामसेवक देविदास चव्हाण यांनी ह्या अपंग महिलेला असे खोटे आश्वासन तीन वेळा दिले आहेत त्या मुळे मागिल उपोषण पुन्हा दिनांक 6/2/2023 वा सोमवार सकाळी 11 वाजता अणदूर ग्रामपंचायत समोर सहकुटुंब उपोषण करणार आहेत सौ मंदाकिनी बालाजी घुगे यांना या पूर्वी आश्वासन दिलेले पालन केलेले नाही उपोषणास बसणार आहे लेखी स्वरूपात आश्वासन देऊन गोड बोलून फसवणूक करणाऱ्या ग्रामसेवक व ग्रामपंचायती वर तात्काळ कायदे शीर कारवाई करुन गुन्हे दाखल करण्यात यावेत अशी मागणी माननीय उस्मानाबाद जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे केली आहे अपंगत्व जाणीव पूर्वक दिशाभूल करुन चेष्टा करुन जाणीव पूर्वक घरकुल डालवत असल्याने सह कुटुंब सह उपोषण जो पर्यंत मागणी मान्य होत नाहीत तोपर्यंत उपोषण सोडणार नाही असे निवेदनात म्हटले आहे अपंग महिलेच्या कुटुबी तील सदस्यांना काही बरं वाईट झाल्यास यांची सर्वस्व जबाबदारी शासनाची राहिल असे म्हटले आहेत शिक्षण महर्षी दिन दलितांचे कैवारी सि ना आलूरे गुरुजी यांनी आपले संपूर्ण आयुष्य दलित बहुजनांच्या न्याय हक्कासाठी साठी वाहिले परंतू त्यांचे वारस म्हणून टेबां घेऊन मिरवणारे अणदूर गावचे प्रथम नागरिक व नंतर सरपंच असणारे मा रामचंद्र आलूरे यांच्या सरपंच पदाच्या कार्यकाळात एक अपंग महिलेवर आशा प्रकारे अन्याय होतोय ही बाब अतिशय खेदजक व निंदनीय आहे
0 टिप्पण्या