सुख जालें वो साजणी।।
माऊली ज्ञानेश्वर हे मनरुपी सखी त्या माझ्या इष्टदेवतेचे रुप
मी पाहिले व मला सुख प्राप्त
झाले......
तो देव कोणी त्याला विठ्ठल
म्हणते तर कोणी त्याला माधव
म्हणते.......
माझा गतजन्माच्या सकृतामुळे
तो देव विठ्ठल मला आवडायला
लागला........
असा तो सर्व सुखाचे भांडार
असलेला तो मला आईवडिलांमुळे प्राप्त झाला असे
माऊली म्हणतात
🙏 *शुभ सकाळ* 🙏
❄️ *पंढरीचा वारकरी*❄️


0 टिप्पण्या