मध्ये भेव अधीक।।
देवा,तुम्ही शिवरूप आहात आणि आम्ही जीवरूप आहोत;
परंतु अज्ञानामुळे दोघांच्या मध्ये
भीती आहे......
जे अत्यंत निर्धाराने देवाची भक्ती
करतात,त्यांच्या मागे देव धावत
येतो......
आता काळाने कितीही मोठ्याने
गर्जना केली,तरी मला भीती वाटत नाही; कारण जीव आणि
शिव एकच आहे, हे आम्ही
जाणले......
तुकाराम महाराज म्हणतात, अरे,तू ज्ञानाने स्थिर हो आणि आत्मचिंतन कर म्हणजे जीव
व शिव हे दोन्ही एकरूप आहेत,हे
कळून येईल.....
🙏 *शुभ सकाळ*🙏
🪷 *पंढरीचा वारकरी* 🪷


0 टिप्पण्या