मिलिंद गायकवाड उपसंपादक महा, चित्रा न्यूज मो,9860179256
धाराशिव/ उस्मानाबाद :- दिनांक 17 जून 2023 रोजी शासकीय विश्रामगृह धाराशिव उस्मानाबाद येथे विश्र्वभूषण डॉ.बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती समिती 2019 संचलित, 2023 च्या वतीने सामाजिक कार्यकर्त्या ज्योतीताई लोखंडे यांना सन्मानचिन्ह ,श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन 2023 चा भिमकन्या पुरस्कार देण्यात आला. यावेळी समितीचे मार्गदर्शक संग्राम बनसोडे आणि संयोजक सोमनाथ गायकवाड, अध्यक्ष उदयराज बनसोडे, कोषाध्यक्ष अस्मिता ताई पारवे, उपाध्यक्ष मुकेश मोटे, आणि समाधान सरवदे तसेच या कार्यक्रमाला धाराशिव उस्मानाबाद शहरातील आंबेडकर चळवळीचे कार्यकर्ते पुष्पकांत माळाळे, मेसा जानराव, आनंद भालेराव, अंकुश पेठे,यशपाल गायकवाड,संदीप अंकुशराव, स्वराज जानराव, मारुती देडे, आकाश गायकवाड ,सुशील शिंदे, बबलू नागटिळक आदींच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम पार पाडण्यात आला. व सर्वांच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या


0 टिप्पण्या