घेसी
तरीच उध्दरसी पूर्वजेंसीं
संसारातील कामधंदा करीत
असताना हरिचे नाम घेतले, तर
पूर्वजांचा देखील उध्दार होतो......
सर्व इंद्रिये आपले कल्याण करू
शकत नाहीत........
ते विषयांकडे धावायलाच लागतात......
म्हणून जीभेने त्वरित रामनामाचा उच्चार करावा.......
शरीर संपत्ती कितीही प्राप्त केली,तरी ती भ्रमाची सावली आहे.......
तुकाराम महाराज म्हणतात,
जीवनामध्ये हरिनामाचा उच्चार
हेच सार आहे आणि ते नसेल तर,
जन्म मरणाची येरझार चालूच राहते.....
🙏 *शुभ सकाळ* 🙏
🌺 *पंढरीचा वारकरी* 🌺


0 टिप्पण्या