🚩 आलिया संसारीं
देखिली पंढरी।
कीर्ति महाद्वारीं वाणूं तुझी
संसारात येऊन पंढरपुरचे दर्शन
घेतले आणि जीवन धन्य झाले........
महाद्वारी उभा राहून तुझी कीर्ती
गाऊ........
हातात पताका घेऊन नामस्मरणात दंग असलेले वैष्णव
पाहिले आणि संसार सफल झाला......
साधुसंतांच्या भेटी झाल्या........
धन्य झालो.....
येथे मोक्षाचा प्रसाद लुटला जातो.......
तुकाराम महाराज म्हणतात,
देवा आता ,तुझ्या चरणी हेच मागणे आहे की,पुनः संसारात
आसक्त करू नकोस......
🙏 *शुभ सकाळ* 🙏
🌼 *पंढरीचा वारकरी* 🌼


0 टिप्पण्या