Ticker

6/recent/ticker-posts

अक्षय भालेराव यांची हत्या करणाऱ्याना फाशीची शिक्षा देण्यात यावी दलित पँथरची मागणी


मिलिंद गायकवाड उपसंपादक महा, चित्रा न्यूज मो,9860179256


 पुणे  :- दिनांक 8 जून दलित पॅंथर पुणे शहराच्या वतीने  मा पुणे जिल्हा अधिकारी साहेब यांना निवेदन सादर -विषय नांदेड जिल्ह्यातील बोंढार हवेली गावातील मागासवर्गीय भीमसैनिक अक्षय भालेराव या  युवकांनी गावात भिमजयंती साजरी केली.म्हणुन जातीवादी हरामखोर गाव गुंडांनी त्याची अतिशय निर्घुणपणे हत्या करण्यात आली त्याच्या  निषेधार्थ म्हणून  तसेच संबंधित हत्याकांडातील इतर  साथीदारांची चौकशी लावावी चौकशी अंतर्गत ॲट्रॉसिटी अॅक्ट अनुसार  कारवाई करून आरोपीला कठोरात  कठोर कारवाई करून  फाशीची शिक्षा लवकरात लवकर व्हावी आणि FAST TRACK  न्यायालयात चालवावा तसेच अक्षय भालेराव यांच्या  कुटुंबांला समाज कल्याण विभागाकडून पहिले टप्प्यात ४ लाख १२ हजार ५०० आर्थिक मदत मिळवून उरलेली रक्कम दुसऱ्या टप्प्यात लवकरात लवकर मिळावी तसेच यांच्य कुटुंबातील एकाला शासकीय नोकरी द्यावी. अशी सर्व मागणी या निवेदन द्वारे दलित पॅंथरचे पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष मा अर्जुन शिंगे यांनी केले                 यावेळी                वेळी प्रमुख उपस्थिती  पुणे शहराध्यक्ष मा संजय नडगेरी उस्मानाबाद जिल्हा अध्यक्ष मिलिंद भाऊ गायकवाड सौ समिना शेख सचिव पुणे जिल्हा महिला आघाडी   बाळासाहेब पवळे अध्यक्ष हडपसर विधानसभा व इतर युव कार्यकर्ते उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या