भिकनराव पवार तालुका प्रतिनिधी शिरपुर जि.धुळे मो.7875522109
शिरपूर :- 350व्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त सहा जून २३ रोजी महाड येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकास माल्यारपण करून येणाऱ्या 2024 च्या विधानसभेत जास्तीत जास्त जागा निवडून आणू असा संकल्प करणारे आम आदमी पार्टी धुळे चे पदाधिकारी व छत्रपतींचे मावळे श्री हितेंद्र पवार जिल्हाध्यक्ष श्री भिकनराव पवार जिल्हा उपाध्यक्ष धुळे श्री प्रशांत पाटील जिल्हा सचिव व श्री भूषण पाटील तालुका अध्यक्ष शिंदखेडा. छत्रपतींच्या स्वराज्याप्रमाणे रयतेचे राज्य आणण्यासाठी आम आदमी पार्टी महाराष्ट्र ची स्वराज्य यात्रा 28 जून 23 पासून सहा जून 23 पर्यंत दहा दिवस चांगल्या प्रकारे पार पडली व जनतेचे भरभरून प्रेम मिळाले म्हणून महाराष्ट्रातील जनतेचे व आम आदमी पार्टी कार्यकर्त्यांचे मनःपूर्वक आभारी आहोत असाच प्रेमाचा वर्षाव सतत आम आदमी पार्टीवर होत राहील असे मनोगत जिल्हा अध्यक्ष धुळे हितेंद्र पवार यांनी मनोगत व्यक्त केले


0 टिप्पण्या