Ticker

6/recent/ticker-posts

ॲड.प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वात निघणाऱ्या मोर्च्यात मोठ्या संख्येत सामिल व्हा; कुर्ल्यात वंचितची बैठक संपन्न

रुपाली मेश्राम कार्य.संपादक चित्रा न्युज मो.9552073515


कुर्ला - वंचित बहुजन आघाडी कुर्ला तालुक्यांचावतीने २० जुलै २०२३ रोजी गायरान धारक सोबतच SRA आणि बीडीडी चाळग्रस्तांच्या प्रश्नांसाठी मार्चा काढण्यात येणार आहे. त्यामुळे कुर्ला तालुक्यांतील आपल्या सर्व SRA तसेच बीडीडी चाळग्रस्तांसोबत चर्चा करून त्या सर्वांना या मोर्च्यात सहभागी होण्याचे आवाहन केले. आणि धम्मकुटी बुध्द विहार येथे शाखा स्थापन करण्यासाठी नियोजन केले.

त्यावेळी भारतीय बौध्द महासभेचे मुंबई अध्यक्ष उत्तम मगरे गुरुजी, मुंबई उपाध्यक्ष सुधार कांबळे, जिल्हा अध्यक्ष संतोष अबुलगे,महिला जिल्हा अध्यक्ष कृतिका जाधव,तालुका निरिक्षक कलाम खान, तालुका सल्लागार डि के जाधव , महिला तालुका अध्यक्ष संध्या पगारे, कुर्ला तालुका अध्यक्ष स्वप्नील जवळगेकर, वार्ड अध्यक्ष किरण कांबळे,समिर जगताप,सचिन जाधव,रवी रसाळ,भिमराव शिनगारे,शशिकांत मोरे, लता गवळी,पुष्पलता गजरे,मुक्ता खंडागळे तालुका कमिटी,वार्ड कमिटी, महिला आघाडी भारतीय बौध्द महासभा पदाधिकारी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या