रतन जाधव ग्रामीण बिड जिल्हा प्रतिनिधी मो. नं.7030271408
उस्मानाबाद : आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया उस्मानाबाद जिल्ह्याची महत्त्वपूर्ण बैठक उस्मानाबाद रेस्ट हाऊस येथे विविध विषयावर बैठक झाली.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष तथा जॉईंट सेक्रेटरी राजाभाऊ ओवाळ यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न महाराष्ट्र प्रदेश चिटणीस तथा माजी नगरसेवक संजय कुमार बनसोडे साहेब, मराठवाडा सचिव बंडूभाऊ बनसोडे, मराठवाडा उपाध्यक्ष भागवत शिंदे,
जिल्हा सरचिटणीस तानाजी कदम ,युवक जिल्हाध्यक्ष रवी माळाळे ,उस्मानाबाद उपाध्यक्ष विद्यानंद बनसोडे,उस्मानाबाद तालुकाध्यक्ष भालचंद्र कटारे , परंडा तालुका अध्यक्ष दादा सुरवसे, सुधीर बनसोडे, दादासाहेब सरोदे, उत्तम ओव्हाळ मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते.


0 टिप्पण्या