प्रवीण शेंडे जिल्हा प्रतिनिधी गोंदिया ग्रामीण
मो.9734486558
गोंदिया - तिरोडा नगर परिषद, नगर प्रशासन पावसाळ्यात तिरोडा शहरात कोणत्याच प्रकारचा नगर वासियांना अडचण व त्रास होऊ नये या साठी तिरोडा नगर परिषदेचे मुख्य अधिकारी राहुल परिहार यांच्या आदेशा प्रमाणे तिरोडा स्वास्थ विभाग चे अधिकारी आणि कर्मचारी हे पूर्ण पणे लक्ष ठेऊन आहेत. तिरोडा शहरात कोठेही पाणी थांबू नये त्या साठी कर्मचारी सदैव तत्पर आहेत,
याच आदेशाचे पालन करीत स्वास्थ विभाग मुकदम मनोज लरोकर, यांच्या उपस्तिथीत सुपर वाईजर विकी सोने, आणि कर्मचारी नारायण दूधबुरे, विनोद हिरापुरे शहीद मिश्रा वॉर्ड येथील नाली सफाई आणि त्यावरचे झाडें कापून पाणी जाण्यासाठी मार्ग मोकडा करताना दिसत आहेत


0 टिप्पण्या