🚩 *कैसे करूं ध्यान कैसा*
*पाहों तुज।*
*वर्म दावी मज याचकासी।।*
देवा,तुझे ध्यान तरी मी कसे करू? रुप कसे पाहू? या याचकाला याचे वर्म सांगता का?
देवा,मी तुझी भक्ति, सेवा कशी
करु म्हणजे तुझी प्राप्ती होईल.......
तुझी कीर्ती कशी गाऊ?तुला
कसे जाणू?
देवा,तू कसा आहेस,हे मला सांग......
तुकाराम महाराज म्हणतात,
मला तुझा भक्त,दस केलेस,तसा
तुझा अनुभव दे........
🙏 *शुभ सकाळ* 🙏
🌸 *पंढरीचा वारकरी* 🌸


0 टिप्पण्या