🚩 *विधीनें सेवन।*
*विषयत्यागातें समान।।*
धर्मशास्त्रातं सांगितल्याप्रमाणे
विषयसेवन केले, तर त्याग केल्यासारखे आहे........
मुख्य धर्म म्हणजे जन्मापासून देह
ठेवेपर्यंत प्रेमाने देवाचे सदैव स्मरण करावे.......
कोणत्याही गोष्टीची अतिशय
चिकित्सा करत बसून नये; कारण
तो मार्ग खोटा आहे.......
केवळ तर्काने देव शोधू लागला
तर बुद्धीला अनेक फाटे फुटतात.......
तुकाराम महाराज म्हणतात,
भगवंतावर पूर्ण श्रद्धा ठेवली तर
त्याची कृपा अवश्यही प्राप्त होते.......
🙏 *शुभ सकाळ* 🙏
🌼 *पंढरीचा वारकरी*🌼


0 टिप्पण्या