🚩 *पूजा समाधान।*
*अतिशय वाढे सीण।।*
समाधानीवृत्तीने देवाची पूजा
करावी......
बाह्य गोष्टींचा फार विचार करत
बसून राहिलो,तर दुःख वाढत
राहते.......
संत हो,हेच खरे नीतितत्त्व आहे,
हे तुम्ही जाणता......
सहजपणे घडण्यासारखे आहे, ते कर्म पूजा समजून केले पाहिजे..........
तुकाराम महाराज म्हणतात,
संतहो,मी तुम्हाला सर्वभावे शरण
आलो आहे.......
तुमच्या चरणकमलांवर मी
आदराने माथा ठेवला आहे.......
🙏 *शुभ सकाळ* 🙏
☘️ *पंढरीचा वारकरी*☘️


0 टिप्पण्या