*तेणे न वजावे तीर्थासी।।*
*पुंडलीके काय केले?।*
*परब्रह्म उभे ठेले।।*
*तैसा होई सावधान।*
*हृदयी धरी नारायण।।*
*तुका म्हणे मायबापे।*
*अवघी देवाची स्वरूपे।।*
आईवडिलांच्या म्हणजे शुद्ध
काशी होत.....
जो मनुष्य आईवडिलांच्या
सहवासात असेल,त्यानं काशी
ची तीर्थयात्रा केल्यासारखं होत....
अशावेळी पुंडलिकाने काय केले,ते ध्यानात घ्यावं.....
तो आईवडिलांची सेवा करणं
थांबवून देवाकडे धावला नाही.....
त्यानं देवालाच उभं राहायला
लावलं......
ईश्वराला आपल्या हृदयात ठेवावं.......
आईवडील म्हणजे ईश्वराचे स्वरूप होत......
तुकाराम महाराज सांगत आहेत
की,आईवडिलांची सेवा हीच ईश्वराची पूजा होय......
🙏 *शुभ सकाळ* 🙏
🌼 *पंढरीचा वारकरी* 🌼


0 टिप्पण्या