सुजित धनवे उपसंपादक महाराष्ट्र राज्य.
मो. नं.7058137098
अहमदनगर :- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डोणगाव तालुका जामखेड येथे 76 वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा..
त्यावेळी डोणगाव गावातून प्रभात फेरी काढण्यात आली. त्यावेळी
*वंदे मातरम*
*भारत माता की जय*
*स्वातंत्र्य दिनाचा विजय असो*
*जय जवान जय किसान*
*झाडे लावा, झाडे जगवा*
अशा घोषणानीं परिसर दुमधुमून गेला..
कार्यक्रमांची सुरुवात सर्व पालक शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सर्व सदस्य यांच्या उपस्थितीत डोनगावचे उपसरपंच अजित दादा यादव यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर आलेल्या सर्व ग्रामस्थांचे मुलींनी स्वागतगीत गाऊन शब्दसुमनांनी स्वागत केले. त्यानंतर इयत्ता पहिली ते सातवी तील विद्यार्थ्यांनी मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेमध्ये विविध विषयांवर आधारित 47 विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केली.
त्यावेळी डिप्युटी कलेक्टर मा. श्री. विशाल यादव, जलसंधारण अधिकारी श्रीमती मोनिका विशाल यादव, सरपंच नितीन वारे, उपसरपंच अजित यादव, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष पोपट जमदाडे, ग्रामसेवक ओंकार शेवाळे,बाळासाहेब यादव मेजर, रामेश्वर यादव मेजर, मा. सरपंच अर्जुन यादव मा. सरपंच सुभाष धनवे, ग्रामपंचायत सदस्य अमोल यादव, अण्णा यादव, आबा पोठरे, चेअरमन गणेश डोंगरे, शिवाजी यादव, बाळासाहेब पवळ, सतीश यादव, भाऊसाहेब यादव, प्रकाश वारे, बाबासाहेब धनवे, प्रभाकर गायकवाड, कांतीलाल धनवे, राम नाना पवळ, शामराव मोरे, अमित धनवे, डॉ. अमर यादव, गणेश यादव, बाळासाहेब पवळ,रवी यादव, विनोद यादव, भिमराव मोरे, सुभाष वारे, साहेबराव गायकवाड, पोपट फुले, अमोल उघडे, कुणाल धनवे, निखिल मोरे, खंडू मोरे, बारकू धनवे, अविनाश यादव,वैभव यादव,बबन मोरे,मोना मुळे,शुभम यादव, अक्षय वारे अंगद धनवे, संकेत सातव, निलेश वारे, विजय काळे, विजय जमदाडे, खंडेश्वर धनवे, फकीरा वाघमारे, प्रेमराज धनवे, आकाश यादव, निखिल यादव, आदी मान्यवर ग्रामस्थ उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षक रामदास गंभीरे, संभाजी कोकाटे, शिवाजी घोडके, भानुदास फुलमाळी, नीलिमा खेडकर मॅडम यांनी परिश्रम घेतले.
सूत्रसंचालन:- संभाजी कोकाटे सर यांनी केले.
0 टिप्पण्या