Ticker

6/recent/ticker-posts

भारतिय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे गोंदिया येथे माहत्मा गांधी पुतळ्याजवळ तीव्र आंदोलन


प्रवीण शेंडे जिल्हा प्रतिनिधी गोंदिया ग्रामीण
मो.9734486558
अमरावती -: जिल्ह्यातील बडनेरा येथिल एका कार्यक्रमात मनुवादी प्रवृत्तीच्या मनोहर उर्फ संभाजी भिडे यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या बदल अत्यंत अवमानकारक विधान करुन त्यांच्या अपमान केला आहे. त्या वक्तव्याच्या तीव्र निषेध दि. ३१/७/२०२३ रोज सोमवारला दुपारी १.०० वा. गोंदिया येथे माहत्मा गांधी पुतळ्याजवळ "तीव्र निषेध आंदोलन"* करण्यात आले.
त्याकरिता जिल्हा काँग्रेस कमेटीचे पदाधिकारी, तालुकाध्यक्ष, शहाराध्यक्ष, सेल, विभाग, फ्रंटल व महिला कमेटीचे अध्यक्ष तसेच जि.प.सदस्य, पं.स.सदस्य, सहकार क्षेत्राचे सदस्य व पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या