कल्यान भाऊ मगरे (उपशहर प्रमुख,शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे) यांचे
मुख्याधिकारी नगर परिषद पैठण यांना निवेदन............
औरंगाबाद जिल्हा विशेष प्रतिनिधी गौतम सोनवणे.
मो.8308128457,
पैठण शहरातील इंदरानगर येथिल संतोष कोल्हे ते संजय चौके यांच्या घरापर्यंत सांडपाण्याच्या नियोजनासाठी सिमेंट नळ्याचे काम अतिषय निकृष्ट दर्जाचे सुरु असुन सदरिल कामे हे दस लक्ष किंमतीचे आहे.सदरिल काम हे निलेश व्यंकटी पापुलाल नावाच्या संस्थेने घेतले आहे.त्यात अंदाजपत्रक प्रमाने काम न करताच बोगसगिरी काम सुरु असुन शासनाची व जनतेची दिशाभुल करुन संबंधित ठेकेदाराच्या सस्थेवर कारवाई करुन परवाना रद्द करण्यात यावा,व निकृष्ट झालेल्या कामाची पाहणी करुन सदरिल कामाचे देयके देण्यात येवु नये.नसता लोकशाही मार्गाने आपल्या कार्यालयास कुठलीही पुर्व सुचना न देता तीव्र स्वरुपाचे आंदोलन केले जाईल याची सर्वस्वी जबाबदारी आपनावर राहील या मागणीचे निवेदन कल्यान भाऊ मगरे (उपशहर प्रमुख, शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे) यांचे मुख्याधिकारी नगर परिषद कार्यालय पैठण यांना निवेदन.


0 टिप्पण्या