पुणे :-हॉटेल अतिथी, खराडी, पुणे येथे इन्स्टॉलेशन कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडले.
प्रतिनिधी सोमनाथ खंडागळे जिल्हा प्रतिनिधी सोलापूर मो.8600270199
पुणे :- रोटरी क्लब ऑफ पुणे मगरपट्टा एलाईट चा 2023- 24 यावर्षीच्या प्रेसिडेंट निर्मला , नलावडे व सेक्रेटरी विशाखा घुटके यांची या पदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. यावेळेस यावेळी सर्वप्रथम येणारे प्रमुख पाहुणे यांचे स्वागत गुलाब पुष्प देऊन करण्यात आले व कार्यक्रमाची सुरुवात गणेश मूर्ती चे पूजन व दीपप्रजुलांनी करण्यात आले तसेच 2022-23 मागील वर्षीच्या नलिनी चौधरी मॅडम यांनी पदभार सांभाळण्याची जिम्मेदारी प्रेसिडेंट निर्मला नलावडे व सेक्रेटरी विशाखा
घुटके यांना दिली यावेळी पदभार स्वीकारताना असे बोलण्यात आले की आम्ही तर मन धनाने या क्लब मध्ये काम करू व या क्लबची उंची वाढवण्याचा प्रयत्न करू तसेच या क्लब चे जाळे जास्त जास्त पसरवण्याचा प्रयत्न करू असे बोलण्यात आले यावेळी उपस्थित मान्यवर डिस्ट्रिक्ट गव्हर्नर मंजू फडके, असिस्टंट गव्हर्नर गणेश काळभोर. यावर्षीच्या ए जी अर्चना गोजमगुंडे . व इतर डिस्ट्रिक्टचे मेंबर्स उपस्थित होते
यावेळी क्लबच्या ट्रेनर अनुजा शितोळे यांनी व माझी प्रेसिडेंट डॉक्टर नलिनी चौधरी यांनी
नवीन पदभार स्वीकारलेल्यांना क्लब मध्ये काम कसे करायचे याबद्दल मोलाचे मार्गदर्शन केले व सर्वांचे आभार मानले डिस्ट्रिक्ट गव्हर्नर मंजू फडके यांनी क्लब मधील क्लब मधील मेंबर्सला
मोलाचे मार्गदर्शन केले मार्गदर्शन
डिस्ट्रिक्ट गव्हर्नर मंजू फडके
असिस्टंट गव्हर्नर गणेश काळभोर
यावेळी सर्व मान्यवरांचे गुलाब पुष्प श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला व कार्यक्रमाचे शेवटी जीवनाचे आयोजन हे करण्यात आले यावेळी निर्मला नलावडे यांनी सर्वांचे आभार मानले व कार्यक्रमाची सांगता प्रेसिडेंट निर्मला नलावडे यांनी बेल ह्यामार वाजवून केली...


0 टिप्पण्या