रतन जाधव आष्टी ग्रामीण प्रतिनिधी जिल्हा बीड मो. 7030271408
बीड -: डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सोशल फॉर्म ची आष्टी तालुक्यातील कार्यकर्ता बैठक
जिल्हाध्यक्ष यशवंत खंडागळे यांच्या उपस्थितीत विश्रामगृह आष्टी येथे संपन्न झाली यावेळी उपस्थित तालुका अध्यक्ष ग्यानबाप्पा साळवे उपाध्यक्ष दिनकर वाघमारे बाळासाहेब घाटविसावे शेखर अरुण मयूर शिंदे बाळू शिंदे शहादेव खंडागळे दादा खंडागळे संतोष जाधव सुंदर गायकवाड शेशिकातचंदनशिव मनोहर साबळे गौतम रोकडे लता बोराडे बाबा माळी अशोक कोरडे सुनील खंडागळे किशोर खंडागळे भगवान पालवे महादेव शिंदे गोरख मोरे बाबासाहेब खंडागळे अशोक वाघमारे विश्वनाथ बर्डे कैलास माळी अशोक गायकवाड विजय बर्डे आनंद साळवे आप्पा पंडागळे जालिंदर खंडागळे हरिभाऊ वाल्हेकर बाळासाहेब साखरे शेकडो फार्मचे कार्यकर्ते उपस्थित होते


0 टिप्पण्या