Ticker

6/recent/ticker-posts

शहिदांचे स्मरण वर्षभर

" शहिदांचे स्मरण वर्षभर" ही साहित्यिक व कवी प्रा.अरुण बाबारावजी बुंदेले यांची मुक्तछंदातील कविता वाचकांसाठी येथे प्रकाशित करीत आहोत .

शहिदांचे स्मरण वर्षभर

स्वातंत्र्य दिन 
हा स्वातंत्र्य दिन असतो
त्यासाठीच तर 
स्वातंत्र्य दिन
वर्षभरच असतो
कारण भारतीय हा
दररोजच 
स्वातंत्र्य भारतात जगतो
कार्य करीत असतो
कार्म करीत असताना
शहिदांचे स्मरण 
करीत असतो
स्वातंत्र्यासाठी
ज्यांनी प्राणाचे 
बलिदान दिले 
जे शहीद झाले 
त्यांच्या जयंती
आणि पुण्यतिथीचे 
कार्यक्रम वर्षभर साजरे
करीत असतो
त्यांच्या कार्याचा प्रचार व
प्रसार करीत असतो
त्यांच्या कार्याचे 
स्मरण करीत असतो.
       - प्रा.अरुण बाबारावजी बुंदेले,
         अमरावती .८०८७७४८६०९

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या