मिलिंद गायकवाड उपसंपादक महा, चित्रा न्यूज मो,9860179256
पुणे :- महिलाओ के सन्मान में दलित पॅंथर मैदान मे दलित पॅंथरचे संस्थापक पद्मश्री नामदेव दादा ढसाळ राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब पडवळ महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष डॉक्टर घनश्याम भोसले साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज दिनांक 31 /7 /2023 रोजी पुणे शहर जिल्ह्याच्या वतीने स्वारगेट चौक पुणे येथे तीव्र निषेधार्थ आंदोलन करण्यात आले
विषय ,मणिपूर मध्ये महिलांवर झालेल्या क्रूर आणि अमानवीय अत्याचार आणि हत्येंच्या तसेच महाराष्ट्रातील मागासवर्गीय व मातंग समाजावर सातत्याने अन्याय अत्याचार वारंवार वाढ होत असल्याने महिला सुरक्षित नाही म्हणून या घटनेच्या जाहीर जाहीर निषेध करीत निषेधार्थ तीव्र आंदोलन केले त्यावेळी प्रमुख उपस्थिती मार्गदर्शक दलित पॅंथरचे पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष अर्जुन शिंगे व तुषार भोसले पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख पमेश्वर जगदाळे पुणे जिल्हा प्रसिद्धीप्रमुख अंकुश आवडे पुणे जिल्हा अध्यक्ष आकाश भोंडे पुणे जिल्हा उपाध्यक्ष आकाश डबकरे पुणे जिल्हा उपाध्यक्ष रेखाताई सूर्यवंशी पुणे जिल्हाध्यक्ष महिला आघाडी सामीना शेख पुणे जिल्हा सचिव महिला आघाडी अनुराधाताई अवघडे पुणे जिल्हा कार्याध्यक्ष महिला आघाडी अनिताताई गायकवाड पुणे शहराध्यक्ष महिला आघाडी संजय नडगेरी पुणे शहराध्यक्ष विमलाताई गायकवाड पर्वती विधानसभा अध्यक्ष व बाबा रतनगिरी शहराध्यक्ष पॅंथर संघटना मान्यवर आदी उपस्थित होते


0 टिप्पण्या