Ticker

6/recent/ticker-posts

मेरी मिट्टी मेरा देश अभियाना अंतर्गत कचेवानी ग्रामपंचायत मध्ये साजरा केला एक दिवसीय कार्यक्रम

प्रवीण शेंडे जिल्हा प्रतिनिधी गोंदिया ग्रामीण
मो.9834486558

गोंदिया - तिरोडा तालुक्यातील ग्रामपंचायत कचेवानी इथे मेरी माती मेरा देश या भारत सरकारच्या एक दिवसीय अभियाना अंतर्गत कार्यक्रम राबविण्यात आले त्या मध्ये कचेवानी ग्रामपंचायत च्या सरपंचा जयश्री संजय गुनेरिया 

यांनी ध्वजारोहन करून कार्यक्रमची सुरवात केली.स्वातंत्र्य सैनिक आणि निवृत्त विरंचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आले,कचेवनी गावातील माती आणि मशाल घेऊन संपूर्ण गावात रॅली फिरवण्यात आली. या कर्यक्रमा प्रसगी जिल्हा परिषद सदस्य श्री पवन भाऊ पटले आणि संपूर्ण ग्रामपंचायत सदस्य तसेच संजय गुनेरिया आणि गावकरी यांनी सुद्धा सहभाग घेतला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या