प्रवीण शेंडे जिल्हा प्रतिनिधी गोंदिया ग्रामीण
मो.9834486558
गोंदिया : - तिरोडा शहराच्या सर्वांगीण विकास कार्यासाठी काठीबद्द असलेल्या खा. प्रफुल पटेल आणि माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या प्रयत्नाने तिरोडा शहरात काही वॉर्डात रस्ते आणि सांडपाणी वाहून नेण्यासाठी नाली याची अत्यंत गरज असल्यामुळे हया अडचणी तिरोडा राष्ट्रवादी च्या कार्यकर्त्यांनी माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या लक्षात आणून दिले आणि त्यांच्याच प्रयत्नाने खा. प्रफुल पटेल यांनी अडचण समजून घेतली आणि 1 कोटी 9 लक्ष रुपयाची निधी मंजूर करून घेतली. या आलेल्या निधीमुळे शहरात विकासाचे कामे होतील अशी अपेक्षा तिरोडा वासियांनी वर्तवली आहे.
0 टिप्पण्या