Ticker

6/recent/ticker-posts

महाराष्ट्र विधानसभा विरोधी पक्ष नेते माजी मंत्री मा. आमदार विजयभाऊ वड्डेटीवार यांचा गोंदिया जिल्हा चा प्रथम दौरा


प्रवीण शेंडे जिल्हा प्रतिनिधी गोंदिया ग्रामीण
मो.9834486558

गोंदिया - येथे गोंदिया-भंडारा लोकसभा-2024 जिल्हा कांग्रेस कमेटी गोंदिया द्वारा आयोजित चर्चा बैठकिला उपस्थित महाराष्ट्र विधानसभा विरोधी पक्षनेते पदी निवड झालेल्या माजी मंत्री मा.आमदार विजयभाऊ वड्डेटीवार ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्र यांच्या गोंदिया जिल्ह्यात प्रथम आगमनार्थ त्यांचा सत्कार करून चर्चा बैठकिला  मार्गदर्शन करतांना आमदार मा. सहसरामभाऊ कोरोटे आमगाव-देवरी विधानसभा क्षेत्र याप्रसंगी उपस्थित मा. दिलीपजी बन्सोड अध्यक्ष गोंदिया जिल्हा कांग्रेस कमेटी, मा. नामदेवरावजी किरसान गडचिरोली प्रभारी प्रदेश कांग्रेस कमेटी, मा.अमरजी वऱ्हाडे सचिव प्रदेश कांग्रेस कमेटी, मा. पी. जी. कटरे सचिव प्रदेश कांग्रेस कमेटी,सौ. वंदनाताई काळे अध्यक्ष गोंदिया जिल्हा महिला कांग्रेस कमेटी,मा.राजेशजी नंदागवळी प्रदेश कांग्रेस कमेटी तसेच गोंदिया जिल्ह्यातील जिल्हा परिषद सदस्य,पंचायत समिती सदस्य, सर्व तालुक्यातील तालुका अध्यक्ष, महिला कांग्रेस कमेटीच्या पदाधिकारी, युवक कांग्रेस चे पदाधिकारी आणि कांग्रेस पक्षातील कार्यकर्ते मोठया प्रमाणात उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या