संतोष पाटील चित्रा न्यूज रिपोर्टर जिल्हा प्रतिनिधी जळगाव 8999859021
जळगाव:- भडगांव -- पंचायत समितीचे शौचालय फाईली चोरटे व चोरी ची खोटी फिर्याद देणारे- ""दारुडा बीडीओ रमेश वाघ.व फिर्यादी: रवींद्र जगताप..प्र.अधिकारी आणि साक्षीदार चिंतामण राठोड.वगैरे ११ अधिकारी वर"" भ्रष्टाचारी च्या फाईली/अभिलेख जाळून "चोरी झाली नसताना खोटी चोरीची फिर्याद पोलिस स्टेशन ला ३९/२०२२ दाखल केली होती..
त्या संदर्भात न्यायालयाचे आदेशानव्ये फेर फौ् गुंन्हा कलमं १७७ व १८२ अंन्तर्गत भडगाव पोलिसानी दाखल केला आहे..या गुंन्ह्याची पार्श्वभूमी मोठी आहे. विजय पाटील यांनी ""माहिती अधिकारात ""माहिती मागितली होती.पळासखेडे शौचालय मयत लाभार्थी नावावर शौचालय अनुदान खांल्लेअसल्याने ""कंलकीत व दारूड्या"" बीडीओ रमेश वाघ यांने तगडी तोडीपाणी करून हे षडयंत्र भ्रष्टाचारी न वर गुंन्हा दाखल होऊ नये म्हणून रचलेले होते...सदर रेकेट चा मुख्य सुत्रधार रमेश वाघ दारुडा बीडीओ आहे.. तसेच"" माहिती अधिकारात "माहितीअधिकारी सह जबाबदार यांनी माहिती न देता "चोरी व नष्ट केल्याचे गुंन्हे केलें आहे".. त्या अनुषंगाने त्यासंदर्भातील विविध कंलमात फेर वाढ चौकशी पो.अधिकारी यांनी दाखल करण्याची मागणी विजय पाटील मुळं तक्रारदार यांनी केली आहे..


0 टिप्पण्या