Ticker

6/recent/ticker-posts

खुलताबाद येथे उर्स निमित्त भीम गर्जना संघटनेचे चे राष्ट्रीय अध्यक्ष फिरोज भाई पठाण यांचा औरंगाबाद दौरा


चंद्रशेखर वाघमारे पपु निवळीकर महाराष्ट्र संपादक चित्रा न्युज मो.8888117975

औरंगाबाद:- जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील बिडकीन येथील  हजरत निजामुद्दीन औलिया या दर्गाचे दर्शन घेतले तसेच ऐतिहासिक औरंगाबाद जिल्ह्यातील खुलताबाद येथे सुरू असलेल्या उरूस निमित्त भीम गर्जना सामाजिक संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष यांचा औरंगाबाद जिल्हा दौरा सुरू असताना खुलताबाद येथील हजरत ख्वाजा जर जरी दूल्हा बक्ष व बाबा बुरानुदीन रह व हजरत दा़वन मालिक वेरूळ यांच्या दर्गाला भेट देऊन फुलांची चादर अर्पण करून दर्शन घेतले.
 यावेळी महाराष्ट्र उपाध्यक्ष  के ए काझी यांनी राष्ट्रीय अध्यक्ष फिरोज भाई  पठाण यांचा शाल व पुष्पगुच्छ  देऊन सत्कार केला यांप्रसगी महाराष्ट्र सचिव इलियास शेख, औरंगाबाद  जिल्हा प्रभारी राजू शेख, बबलू भाई आदीची उपस्थिती होती़

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या