रुपाली मेश्राम कार्य.संपादक चित्रा न्युज मो.9552073515
भंडारा: जागतीक ज्येष्ठ नागरिक दिन(१ ऑक्टू) निमित्त सामा.न्याय व विशेष सहाय्य विभाग,सार्व आरोग्य विभागा चे संयुक्त विद्यमाने सामाजिक न्याय भवन येथे कार्यक्रमाच उद्घाटन मा जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांचे हस्ते करन्यात आले.ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य तपासणी शिबिर,ज्येष्ठ नागरिक कक्षाचे उद्घाटन ही करण्यात आले.
काही सामाजिक,आरोग्य संघटना चे व्यक्तींचे सत्कार करण्यात आले,या मध्ये.सामाजिक,पर्यावरण,पर्यटन क्षेत्रामध्ये केलेल्या उल्लेखनीय कार्या बद्दल ग्रीन हेरिटेज संस्थे चे संस्थापक मो सईद शेख यांचे ही कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा जिल्हा परिषद चे मुख्य कार्यकारी अधिकारी मा. समीर कुर्तकोटी यांचे हस्ते पुष्पगुच्छ,शाल,श्रीफळ देवून सत्कार करण्यात आले/


0 टिप्पण्या