प्रवीण शेंडे उपसंपादक चित्रा न्यूज महा.
मो.9834486558
गोंदिया - गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा इथे गोंदिया जिल्हा नगरपालिका प्रशासन जिल्हास्तरीय क्रीडा a सांस्कृतिक स्पर्धा 2023 चे आयोजन तिरोडा नगर परिषदेने केले होते त्याचे समापन दिनांक 8/11/2023 ला श्रद्धेय अटल बिहारी वाजपाई सांस्कृतिक सभागृह इथे पार पडले, या प्रसंगी गोंदिया जिल्ह्याचे जिल्हा अधिकारी चिन्मय गोतमारे, गोंदिया जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, मनोज शाह विभागीय सह
आयुक्त नगर परिषद प्रसाशन नागपूर विभाग, संघमित्रा ढोक विभागीय सहायक आयुक्त नगर परिषद प्रसाशन नागपूर विभाग, करणकुमार चौहान जिल्हा सह. आयुक्त गोंदिया, पूजा गायकवाड प्रसाशक व उपविभागीय अधिकारी तिरोडा, dysp मडामे, कठाले पोलीस निरीक्षक तिरोडा, विजय देशमुख मुख्याधिकारी वाडी नागपूर, तसेच गोंदिया जिल्ह्यातील सहा नगरपंचायतील मुख्याधिकारी, आणि नगर पंचायत अध्यक्ष आणि संपूर्ण कर्मचारी या कार्यक्रमाला उपस्तित होते, तसेच तिरोडा नगर परिषद चे माजी अध्यक्ष अजय गौर, माजी अध्यक्षा राखी गुनेरिया, माजी नगर सेविका, माजी नगर सेवक आणि तिरोडा शहरातील गणमान्य व्यक्ती शहरातील पत्रकार उपस्तित होते. या समापन कार्यक्रमा मध्ये मनोरंजन स्पर संगीत मय ऑर्केस्ट्रा सुद्धा ठेवण्यात आले, सर्व विजेत्या टीम ला पुरस्कृत करण्यात आले,.तिरोडा मुख्याधिकारी राहुल परिहार आणि नगर परिषद कर्मचाऱ्याच्या अथक परिश्रमाणे या आयोजन सुचारू रूपाने पार पडले. यासाठी राहुल परिहार मुख्याधिकारी यांनी सर्वांचे आभार मानले.

0 टिप्पण्या