किरण जावळे जिल्हा प्रतिनिधी बीड
मो.7517033838
बीड :-रामदास आठवले रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया राष्ट्रीय अध्यक्ष, कॅबीनेट मंत्री भारत सरकार,श्री.विजयराव वाकचौरे राज्य उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया(आठवले गट), श्रीकांतजी भालेराव संपर्क प्रमुख अहमदनगर व रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया(आठवले गट) राज्य उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य यांच्या आदेशावरून रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया आठवले अहमदनगर दक्षिण जिल्हाध्यपदी निवड करण्यात येत आहे,आपण अहमदनगर जिल्हामध्ये आजपर्यत कामाची दखल घेउन शिव,फुले,शाहु आंबेडकरांचे विचार घराघरांत पोहचुन तसेच निष्ठावानपणे चांगले काम करत आहात म्हणुन आपली रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडीया(आठवले गट)अहमदनगर दक्षिण जिल्हाध्यपदी पदी संजय भैलुमे यांची निवड करण्यात येते आहे,आपण अहमदनगर दक्षिण मध्ये सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन पक्ष व संघटन वाढवावे तसेच अहमदनगर जिल्हाची कार्यकरणी जाहिर करून वरिष्ठांना माहिती सादर करावे व आपणास पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडीया(आठवले गट)पक्षांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 टिप्पण्या