Ticker

6/recent/ticker-posts

मुरमाडी/तूप येथे मराठमोळी लावणी आज

कालिदास खोब्रागडे जिल्हा विशेष प्रतिनिधी मो. 95459 14324


भंडारा :-लाखनी तालुक्यातील मुरमाडी/तूप चे शंकरपटानिमित्त युवा सांस्कृतिक मंडळाचे सौजन्याने २१ जानेवारी रोज रविवार ला रात्री ७:०० वाजता जुही शेरकर प्रस्तुत सहा नखरेवाली मराठमोळ्या लावण्याचा नजराणा लावणी डान्स ग्रुप पुणे चे वतीने लोमेश बावनकुळे यांच्या घराच्या बाजूला कार्यक्रम होणार असून उद्घाटक माजी जि. प. अध्यक्ष भाग्यश्री गिलोरकर, सहउद्घाटक सरपंच सुषमा चुटे, अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद सदस्य गणेश निरगुळे, उपाध्यक्ष सरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष शरद इटवले, स्वागताध्यक्ष पंचायत समिती सदस्य रवींद्र(दादू) खोब्रागडे, विशेष अतिथी पंचायत समिती सदस्य सुरेश झंझाड, माजी जि.प.सदस्य उमराव आठोडे, माजी सभापती सदाराम देशमुख, माजी सरपंच ताराचंद निरगुळे, भाउराव गिलोरकर, संजय डुंभरे, सामाजिक कार्यकर्त्या शाहीन पठाण, व्यवसायिक अश्विन बांगरे, कंत्राटदार दीनदयाल कठाने, प्रमुख पाहुणे पोलिस पाटील सुनील चापले, भगीरथ भात गिरणी अध्यक्ष बी. डी . बोरकर, पत्रकार महेश शिवणकर, ग्रामपंचायत सदस्य दत्तू बावनकुळे, कैलास कठाने, अमर बागडे, ग्रामपंचायत सदस्या प्रियंका बावनकुळे, सुरेखा धोटे, माधुरी रामटेके, शीतल गोधे, कन्हाळगाव चे सरपंच समिर मस्के, डॉ. मरस्कोल्हे, तंमुस अध्यक्ष अख्तर पठाण, अजय हेमने, रोजगार सेवक हेमराज देशमुख आणि मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणार आहे. जास्तीत जास्त संख्येने मराठमोळ्या लावण्याचा लाभ घेण्याचे आवाहन अध्यक्ष अमोल गिलोरकर, उपाध्यक्ष शुभम बावनकुळे, सचिव रवी कोरे, सहसचिव योगेश झिंगरे, कोषाध्यक्ष सचिन चापले आणि मंडळाने केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या