. निधन वार्ता
कमलाबाई मन्साराम गिर्हेपुजे
कमलाबाई मन्साराम गिरेपुंजे(८२) रा. सालेभाटा, तालुका लाखनी यांचे बुधवारी(ता. ३) ला दुपारी १:०० वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्यावर गुरुवारी(ता. ४) ला सकाळी १०:०० वाजता स्थानिक स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. त्यांच्या पश्चात ४ मुली, जावई, नातवंडं व बराच आप्त परिवार आहे. त्या मुरमाडी येथील सहाय्यक शिक्षक पप्पू बावनकुळे आणि पंचायत समिती लाखनीचे उपसभापती गिरीश बावनकुळे यांच्या आजी होत.


0 टिप्पण्या