अर्पित वाहाणे जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी वर्धा
मो 8956647004
वर्धा :- अकोला देतो,डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाच्या प्रवेशद्वारासाठी कमानीसाठी आज दी.१६ रोजी दुपारी तीन वाजता पातुर तालुक्यातील पांढुर्णा या गावांमधील नागरिकांनी जिल्हा अधीक्षक यांच्या कार्यालयासमोर विष घेऊन आत्महत्या करण्यासाठी विष पाषाण केले, पोलीस विभागांनी यांना तात्काळ अकोला मेन हॉस्पिटल येथे दाखल केले आम्ही मागणी करतो तात्काळ संबंधित चांदनी पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांना निलंबित केलं पाहिजे आणि डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाची कमान पुन्हा लवकर त्या ठिकाणी निर्माण झाली पाहिजे आणखी तुम्ही किती बडी घेण्यासाठी वाट पाहता.?. आज आत्महत्या सुद्धा करण्याची परिस्थिती डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या नावासाठी करण्याची परिस्थिती जर निर्माण होत असेल तर शोकांतिका आहे तात्काळ या घटनेची दखल घेऊन जिल्हा अधीक्षक यांनी संबंधित ठाणेदाराला निलंबित करण्यात यावा अन्यथा महाराष्ट्रात याचा परिणाम वाईट झाल्याशिवाय राहणार नाही हाच आम्ही इशारा देतो,


0 टिप्पण्या