सचिन चौरसिया जिल्हा प्रतिनिधी नागपूर मो. नं. ९७३०९०११२०
रामटेक :- रामटेक तालुक्यातील मौजा भंडारबोडी येथे आदिवासी युवा ब्रिगेड, भंडारबोडी तर्फे आयोजित कोयापूनेम ध्वजारोहण व विरंगना राणी दुर्गावती यांचा प्रतिमेचे अनावरण आणी आदिवासी सामाजीक प्रबोधन व सांस्कृतिक कार्यक्रमात रामटेक विधानसभा क्षेत्राचे काँग्रेस नेते श्री.चंद्रपाल चौकसे (अध्यक्ष,राष्ट्रीय पंचायती राज ग्रामप्रधान सरपंच संघटन महाराष्ट्र राज्य / पर्यटक मित्र रामटेक) यांनी भेट दिली. व तालुक्यातील आदिवासी समाजाची शान श्रीमती. शांताताई कुंभरे (जि.प. सदस्या), श्री. एस.बी. भलावी (माजी उपवनरक्षक, वनविभाग भंडारा) व श्री. श्रावणजी मंडारी (भुमक) यांचे श्री. चंद्रपाल चौकसे लोकसेवा प्रतिष्ठान रामधान तर्फे सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थित श्रीमती. शांताताई कुंभरे (जि.प. सदस्या), श्री. एस.बी. भलावी (माजी उपवनरक्षक, वनविभाग भंडारा), सौ. सुनीता रमेश मिसार (सरपंच भंडारबोडी), श्री. पंकज सोनवाने (उपसरपंच भंडारबोडी), श्री. भूषण कडुकर (सचिव, म.ज्यो. फुले विद्यालय भंडारबोडी), श्री. बबलू मडावी (माजी सरपंच, भंडारबोडी), श्री. रमेशजी मिसार, श्री. महेंद्र दिवटे (ग्रा.पं. सदस्य), श्री. शंकऱजी गणवीर, श्री. हरिजी तुपट, गोपीचंद वाढवे, ज्ञानेश्वर कुंभरे, सुरेंद्र वरखडे, वसंता खरकाटे, मुलचंद मंदारे, कृष्णा वाढवे, मुनेश्वर मडावी, चंदू इनवाते, संकेत वाढवे, राजकुमार कोडवते, श्रीकांत कोकोडे, उमेश मंढारी, राजू कोकोडे, समस्त आदिवासी समाजबांधव, व समस्त गावकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


0 टिप्पण्या