Ticker

6/recent/ticker-posts

पिंपळगाव दाणी तालुका आष्टी राष्ट्रीय संत गाडगेबाबा महाराज शाळेच्या पायरी न चढत ही वैज्ञानिक दृष्टिकोन लाभलेले प्रसिद्ध समाज सुधारित.



 रतन जाधव जिल्हा प्रतिनिधी ग्रामीण बीड. 7030271408. 

बीड - जन्मदिन: 23 फेब्रुवारी 1876. संत गाडगे महाराज ( जन्म : 23 फेब्रुवारी 1876 - 20 1956 हे गोरगरीब दीनदलित यांच्यामधील अज्ञान अस्वच्छता यांचे उचटन करण्यासाठी तळमळीने कार्य करणारे समाज सुधारक होते तीथी धोंडपाणी देव रोकडा रोकडा असं सांगत दिन दुबळे अनाथ अपंगाची सेवा करणारे थोर म्हणजे संत गाडगेबाबा देवळात जाऊ नका मूर्तिपूजा करू नका सावकाराचे कर्ज काढू नका अडणी राहू नका मंत्र तंत्र देव देवा चमत्कार असल्या गोष्टीवर विश्वास ठेऊ नका असे शिकवण आयुष्यभर त्यांनी लोकांना दिली संत गाडगेबाबांना नम्र विनंती अभिवादन केले सर्व शाळेच्या मुलांनी लोकांनी अभिवादन केले सिद्धार्थ जाधव नेते राहुल पगारे बाबू जाधव गोवर्धन जाधव आकाश जाधव बाबा जाधव सदस्य नवनाथ जाधव सदस्य जालिंदर जाधव कांतीलाल जाधव शिवाजी जाधव बन्सी घाडगे ग्रामसेवक अमोल घाडगे राजू जाधव सर्व उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या