Ticker

6/recent/ticker-posts

तहसील कार्यालय व पंचायत समिती नायगाव येथे प्रहार दिव्याऺग क्रांती संगठना नायगाव च्या वतीने पुंगी व थाली बजाव आंदोलन करण्यात आले,

विजय चौडेकर नांदेड जिल्हा प्रतिनिधी मो,9529944770

नांदेड :-दिनांक 06 /02/2024 वार मंगळवार रोजी तहसील कार्यालय व पंचायत समिती नायगाव येथे प्रहार दिव्यांग क्रांती संघटना शाखा नायगाव खैर तालुक्याच्या वतीने पुंगी व थाली बजाव आंदोलन करण्यात आले.  अंत्योदय योजनेचे कार्ड, संजय गांधी निराधार योजना,वयोवृध्द, विधवा महिला, ग्रामपंचायतचा  5%निधी दिव्यांग बांधवांना घरकुल योजना,शैच्छालय,इतर मागण्या साठी मा.मंगनाळे विठ्ठलराव जिल्हा प्रमुख,मा.विठ्ठलराव देशमुख जिल्हा अध्यक्ष याच्या नेञत्वा खाली आज पुंगी व थाली बजाव आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनाची दखल घेवुन नायब तहसीलदार मा , संजय देवसरकर साहेब,व पुरवठ्या चे अधिकारी मा अर्चना, मॅडम व गटविकास अधिकारी मा,वाजे साहेब, विस्तार अधिकारी मा, कानोले साहेब यांनी  प्रहार दिव्याग क्रांती संघटना नांदेड जिल्हा प्रमुख मा, मंगनाळे विठ्ठलराव पा.साहेब प्रहार जनशक्ती पक्ष नांदेड जिल्हा प्रमुख मा विठ्ठलराव देशमुख साहेब यांना लेखी पञ देवुन गटविकास अधिकारी साहेबानी ज्या ग्राम पंचायतचा निधी आसो,शौचालय आसो,नियमा नुसार घरकुल आसो हे लाभ देण्या साठी कर्मचारी यानी ठाळा ठाळ केल्यास तसी माझ्या कडे दिव्यांग व्यक्तीने तक्रार केल्यास त्या पञाची दखल घेवुन आठ दिवसात चवक्काशी करुन कार्यवाही केली जाणार आसल्याचे पञात नमुद केले,मा नायब तहसिल दार साहेबानी रेशन कार्डाची सचिका प्रमाणे यादी तयार आहे.तहसिल दार मॅडमची बदली झाली आहे.नविन तहसिलदार हाजर होताच लाभार्थि याना कार्ड वाटप करण्यात येणार आसल्याचे पञ दिले,या नंतर पुंगी व थाली बजाव आंदोलन माघार घेण्यात आले या वेळेस   गणेश पा हांडे,बालाजी रानोळकर,मारोती मंगरूळे,
कमलाकर टाकळीकर, गोपीनाथ मुंडे, राजेश बेळगे, ओमप्रकाश नालावर, शेवटी महादेव जमदाडे दादा  मधुकर पा वन्नाळीकर साहेबराव निवडगे भगवान जकापुरे, बळीराम सिरसे, मिलिंद कागडे शांताबाई चितले सुनिल राठोड गोविंद महादाळे देऊबाई देवदे यादव शिपाळे श्रीकांत जाधव श्रीराम गाडले राजु इरेवाड एकनाथ संत्रे आबास शेख,व्यकट पा, कदम माधव पचलिग  जावेद चाऊस गोविंद होळकर मिलिंद वाजरे मैला भई शेख भगवान गायकवाड यांनी दिव्यांग बांधवांच्या बाबतीत जर कोणता अधिकारी दिव्यांग बांधवांचे काम करण्यासाठी टाळा टाळ करीत असतील तर मी पण तुमच्या पाठीशी असल्याचे सांगितले

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या