रतन जाधव चित्रा न्युज
बीड :-आष्टी तालुक्यातील पिंपळगाव (दाणी ) सर्वांना बुद्ध पौर्णिमेच्या सकाळी नऊ वाजता दि 23/5/2024 गुरुवारी रोजी या ठिकाणी बुद्ध विहार पिंपळगांव (दाणी )या ठिकाणी सार्वजनिक बुद्ध वंदना घेण्यांत येणाऱ तरी सर्व गावचे सरपंच अतुल खराडे पंडित पोकळे ग्रामपंचायत सदस्य बाबा जाधव ग्रामपंचायत नंबर नवनाथ जाधव ग्रामपंचायत सदस्य मंदा जाधव अंगणवाडी सेविका दादा जाधव आकाश जाधवअमोल घाडगे सोन्या घाडगे रामदास गायकवाड जयसिंग साके .बापू शिंदे नानाभाऊ जाधव गोरख जाधव मच्छिंद्र जाधव हिम्मत साके सिद्धार्थ जाधव संघर्ष जाधव विठ्ठल घाडगे सर बाबासाहेब कवडे प्रशांत शिंदे सर्व गावकरी उपस्थित होते


0 टिप्पण्या