भंडारा :-कृषी,दुकाने,मेडिकल,औषधी ची दुकाने ई मध्ये एमआरपी, च्या माध्यमातून ग्राहक, पेशंट,शेतकरी. ई ना लुटले जात आहेत. अ भा ग्रा प.ने सम्पूर्ण भारत वर्ष मध्य एक मोठे पाउल उचलले आहे.संपूर्ण विदर्भात स्टैंप पेपर घेणाऱ्याना १०० रुपयाच्या स्टॅम्प पेपर मागे १० रुपये तर ५०० रुपया चे स्टॅम्प पेपर वर २५ रुपये वसूल करण्यात येत आहे. ज्या मुळे विद्यार्थी, गरीब शेतकरी लुटले जात आहे.या प्रवृत्तीस तत्काळ आळा घालून नियमित पणे आकस्मिक तपासणी करणे गरजेचे आहे.नागरिकांनी ही अतिरिक्त पैसे देवू नये असे आवाहन करण्यात आले आहे. एमआ पी बाबत संपूर्ण भारतात. अ भा ग्रा प ने केंद,राज्य सरकार, जिल्हा कलेक्टर ,सोशल ,प्रिंट मीडिया चे माधमातून जनजागरण। सुरू केले आहे.
या बाबत मा जिल्हाधिकारी भंडारा यांना जिल्हा अ भा ग्रा प तर्फे निवेदनपत्र देण्यात आले .निवेदन देते वेळी विदर्भ प्रांत सचिव नितीन काकडे, जिल्हा अध्यक्ष प्रेमराज मोहोकर,नगर अध्यक्ष रवींद्र तायडे,प्रकाश कूरोडे,जयंत सब्जीवाले,चंद्रशेखर साठे, मो सईद शेख,अतुल वर्मा ई पदाधिकारी उपस्थित होते।
मा. जिल्हा प्रति/वार्ताहर


0 टिप्पण्या