बोद्धी छाया बुद्ध विहार महाराणा प्रराब वॉर्ड
समता सैनिक दलाच्या वतीने मा वामन दादा कर्डक यांच्या स्मुती विन्रम अभिवान आर्वी येथे
अर्पित वाहाणे चित्रान्यूज वर्धा
आर्वी भीमा तुझ्या मताचे जर पाच लोक असते
भीमा तुझ्या मताचे जर पाच लोक असते
तलवारीचे तयांच्या न्यारेच टोक असते
वाणीत भीम आहे करणीत भीम असता
वर्तन तुझ्या पिलांचे सारेच चोख असते
गोळी खुशाल घाला, फाशी खुशाल द्यारे
खोटे इथे खऱ्याचे दुसरेच टोक असते


0 टिप्पण्या