Ticker

6/recent/ticker-posts

इलेक्शन डुटी..! उल्हासनगर तहसील कार्यालय मध्ये गेल्या 4 दिवसा पासून एकही अधिकारी उपलब्ध नाही ?

सोनू संजीव क्षेत्रे चित्रा न्युज 
 उल्हासनगर :-तहसिल कार्यालयात इलेक्शन डुटी मुळे कार्यालयात कोणीच नाही दरवाजे बंद सामान्य नागरिकांचे हाल तसेच मुलांच्या शाळे करीता तसेच वैधकिय मदती करीता मुख्यमंत्री सहायता निधी करीता लागणारे उत्पन्न दाखले काढण्या करीता लोक रोज फिरत आहेत ,परंतु एक ही अधिकारी जागे वर नसल्याने नागरिकांना नाहक त्रास होत आहे. एक तरी  अधिकारीला election duty न देता त्यांना इकडे तहसिल कार्यालय मध्ये उपलब्ध असावा 
तहसील कार्यालय मध्ये शिपाई व काही लिपिक आहेत परंतु महसूल विभागाचे कोणी ही अधिकारी नसून उत्पन्न दाखले तसेच इतर दाखले जे शाळे करीता तसेच वैधकीय मेडिकल इमर्जन्सी करीता उत्पन्न दाखले करीता त्यांना प्रांत कार्यालय येते फिरवा लागलं आहे कारण अधिकारी नायब तहसीलदार हे अधिकारी तिकडे इलेक्शन कामात आहेत.4 ते 5 दिवसापासून वयोवृध्द तसेच इतर सामान्य नागरिक दाखले करीता फिरत आहे.
या विषयाची तक्रार मा.ठाणे जिल्हाधिकारी तसेच मुख्यमंत्री यांना ई-मेल द्वारा समाजसेवक ऍड प्रशांत चंदनशिव यांनी केली आहे. तसेच या तक्रारीवर योग्य तो निर्णय लवकरात लवकर घ्यावा आणि अधिकारी उपलब्ध करून द्या अशी विनंती त्यांनी केली आहे....!

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या