Ticker

6/recent/ticker-posts

दारेफळ येथे बौद्ध पोर्णिमा साजरी करण्यात आली

 श्रीकांत बारहाते हिंगोली
हिंगोली :-वसमत तालुक्यातील दारेफळ येथे अनाथ पिंडक बुद्ध विहार दारेफळ येथे बुद्ध पोर्णिमा साजरी करण्यात आली दिनांक 23/05/2024 रोजी व मिना बारहाते व विजयमाला भुजबळ यांनी बुद्ध प्रतिमेला पुष्प वाहिले व तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेला पत्रकार माणिक मलांडे यांनी बुद्ध प्रतीमेला पुष्प वाहिले व रामचंद्र भुजबळ यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला व सामुहिक बुद्ध वंदना घेण्यात आली तसेच गयाबाई भुजबळ यांनी खीरदान वाटप करण्यात आली या कार्यक्रमाला बौद्ध उपासक व उपासिका मोठ्या संख्येने सहभागी झाले होते केशव भुजबळ केशव बारहाते रामचंद्र भुजबळ पत्रकार माणिक मलांडे भिमशाहिर उत्तम वंजारे बंटी भुजबळ श्रीकांत बारहाते चंद्रकला बारहाते विजयमाला भुजबळ गयाबाई भुजबळ वैशाली भुजबळ देवयबाई बारहाते ललीता बारहाते पंचफुला भुजबळ या कार्यक्रमाला बौद्ध उपासक व उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या