अर्पित वाहाणे चित्रा न्यूज
अकोला:- भगवान बुद्धांच्या जन्माची कथा अशी आहे शक्य लोकात प्रतिवर्ष आषाढी महिना येणारे उत्सव पाडण्याची प्रथा होती हा होती महामायेने हा महोत्सव थाटामाटात करायचे ठरवले सातव्या दिवशी भल्या पहाटे उठली सुगंधित पाण्याने अंघोळ केली दान धर्मात चार लक्ष मोहरा देणगी म्हणून वाटली त्या रात्री झोपेत असताना स्वप्न पडले स्वप्नत असे दिसले चतूदिकलानी उचलले व हिमालयाच्या माथ्यावर नेऊन एका बोधीवृक्षाखाली ठेवून त्यांनी सुगंध दिव्या दिव्य फुलांनी सजवले इतक्यात.सुमेध नावाचा एक बोधिसत्व प्रगट झाला व तिला म्हणाला..माझा जन्म पृथ्वीवर घेण्याचे ठरवले आहे तू माझी माता होण्यास कबूल होशील का मोठ्या आनंदाने उत्तर दिलं.. महामायेने आपले स्वप्न सिद्धूनाला सांगितले स्वप्नाचा अर्थ लावण्यासाठी महाराजांनी..आठ प्रसिद्ध ब्राह्मण बोलावून घेतले या स्वप्नाचा अर्थ मला सांगा.. राजा चिंता करू नकोस.. तुला एक असं पुत्र होईल संसारात राहिला तर सम्राट होईल पण संसारत्याग करून जरी तो संन्याशी झालास तर विश्वातील अज्ञान अंध कार नाहीसा करणारा भगवान बुद्ध होईल..महामायेने माझ्या माहेरी देवदाहीनगरीला..मी जाऊ इच्छितो तुझ्या इच्छेप्रमाणे होईल.सोन्याच्या पालखीत बसून वनराईतून जावे लागणार होते.तेच लिंबूनि वन हाय.वनातून पालखी नेली जात असताना.स्वागतासाठी मंडपा सारखे भासत होते निरानिराळे पक्षी चित्रविचित्र आवाज काढत होते तिथे थांबण्याची इच्छा झाली..झाडाची फांदी वाऱ्याने खाली वर येत होती तेवढ्यात झाडाची फांदी


0 टिप्पण्या