Ticker

6/recent/ticker-posts

हळी हंडरगुळी येथे अनाधिकृत फायनान्सच्या नावाखाली लाभार्थ्यांची लूट


हळी हंडरगुळी येते अनेक फायनान्स विना परवना 
एक लाख रुपयांला नव्वद दिवसासाठी दहा हजार रुपये व्याज !शासनाला कोणताच कर भरला जात नाही  

अर्पित वाहाणे चित्रा न्युज 

लातूर :-हळी हंडरगुळी गावातनियमबाह्य फायनान्सने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे येथे शेकडो फायनान्स अनधिकृत चालू असून काही एक दोन फायनान्स सोडले तर बरेच फायनान्सला अधिकृत परवाना नाही सहकार निबंधकाने हप्ते घेऊन  फायनान्स चालविणाऱ्याना अलिखित परवाने दिले आहेत का ? असा प्रश्न निर्माण झाला आहे 
     सविस्तर माहिती अशी की  शहरांत लहान सहान व्यवसाय करणारे छोटे मोठे व्यापारी आहेत त्यांना रोज व्यवसाय करण्यासाठी खेळते भांडवल लागत असते यांचा पुरेपूर फायदा घेऊन अनधिकृत फायनान्स चालविणारे सर्वसामान्य लोकांना लुटण्याचा गोरख धंदा शहरात मोठ्या प्रमाणात चालू केला आहे यावर सहकार निबंधक या कृष्ण कृत्य करणाऱ्या फायनान्स चालकाकडे अर हळी हंडरगुळी विठ्ठल पाटील

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या